व्यवसाय विस्तार,स्टॉक खरेदी, नवीन दुकान घेणे,मशीन किंवा फर्निचर खरेदी
पात्रता :
नियमित पगारदार / व्यावसायिक
कर्ज मर्यादा :
रु.१० लाख
कर्जाचा कालावधी :
७ वर्ष
व्याज दर :
१२%
तारण :
किमान २ जामिनदार
घर /मालमत्ता
दुय्यम तारण :
एल.आय.सी. पॉलिसी/ एन.एस.सी / के.वि.पि.
कागदपत्र :
- कर्जदार व जामिनदार यांनी भरलेला कर्ज अर्ज.
- कर्जदार व जामिनदारांचे फोटो,रेशनकार्ड,पॅनकार्ड,नवीनतम वीज बिल, आधारकार्ड, गॅस पावती, नोकरी ओळखपत्र.
- कर्जदार व जामीनदार यांचे उत्पनाचा दाखला- नवीनतम पगारपत्र, फॉर्म १६ व आय.टी.रिटर्न मागील ३ वर्षाचे,बँक स्टेटमेंट/बँक पासबुक मागील १ वर्षाचे.
- तारण ठेवत असलेल्या जागेचे सर्व मूळ कागदपत्र व दुय्यम तारण.
- गुमास्ता लायसन्स, इतर आवश्यक लायसन्स, उद्योग आधार, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र व इतर व्यवसाय संबंधी आवश्यक कागदपत्रे
- जर घर किंवा दुकान गहाण ठेवत असाल तर सोसायटी/बिल्डर चे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- संचालकाचा भेट अहवाल,मालमत्तेचा मुल्यांकन अहवाल.
- कर्ज प्रस्तावानुसार आवश्यक ती कागदपत्रे.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.