शिक्षणाकरीता
पात्रता :
नियमित पगारदार/व्यावसायिक
कर्ज मर्यादा :
रु.७.५० लाख
कर्जाचा कालावधी :
५ वर्ष
व्याज दर :
१०%
तारण :
किमान २ जामिनदार
घर/ मालमत्ता
दुय्यम तारण :
एल.आय.सी. पाॅलिसी/एन.एस.सी / के.वि.पि
कागदपत्र :
- कर्जदार व जामिनदार यांनी भरलेला कर्ज अर्ज.
- कर्जदार व जमिनदारांचे फोटो,रेशन कार्ड,पॅन कार्ड, नवीनतम वीज बिल,आधारकार्ड, गॅस पावती, नोकरी ओळखपत्र.
- कर्जदार व जामीनदार यांचे उत्पनाचा दाखला-नवीनतम पगार पत्र, फॉर्म १६ व आय.टी.रिटर्न मागील ३ वर्षाचे ,बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक मागील १ वर्षाचे.
- शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याचा पुरावा.
- शैक्षणिक फी भरली असल्यास फी भरल्याचा पुरावा दयावा लागेल.
- प्रवेश घेत असलेल्या कॉलेज किंवा कोर्संच्या फी व इतर अंदाजित खर्चाची माहिती देणारे शैक्षणिक संस्थेचे माहितीपत्र देणे.
- विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक गुण पत्रिका व प्रमाणपत्र देणे.
- तारण ठेवत असलेल्या जागेचे सर्व मूळ कागदपत्र व दुय्यम तारण.
- जर घर किंवा दुकान गहाण ठेवत असाल तर सोसायटी/बिल्डर चे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- संचालकाचा भेट अहवाल,मालमत्तेचा मुल्यांकन अहवाल.
- कर्ज प्रस्तावानुसार आवश्यक ती कागदपत्रे.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.