वैयक्तिक,घर दुरुस्ती,लग्न इ.
पात्रता :
नियमित पगारदार / व्यावसायिक
कर्ज मर्यादा :
रु.१ लाख
कर्जाचा कालावधी :
३ वर्ष
व्याज दर :
११%
तारण :
कमीत कमी २ जामीनदार .
किमान ३ वर्ष पूर्ण झालेली व चालू असलेली एल.आय.सी. पॉलिसी संस्थेच्या नावावर असाईन करणे.
कागदपत्र :
- कर्जदार व जामिनदार यांनी भरलेला कर्ज अर्ज.
- कर्जदार व जामिनदारांचे फोटो,रेशन कार्ड,पॅनकार्ड,नवीनतम वीज बिल, आधारकार्ड, गॅस पावती, नोकरी ओळखपत्र.
- कर्जदार व जामीनदार यांचे उत्पनाचा दाखला- नवीनतम पगार पत्र, फॉर्म १६ व आय.टी.रिटर्न मागील ३ वर्षाचे ,बँक स्टेटमेंट/बँक पासबुक मागील १ वर्षाचे.
- तारण ठेवत असलेली एल.आय.सी.पोलिसीची सरेंडर व्हॅल्यु प्रमाणपत्र देणे.
- घर दुरुस्ती बाबतीत /एकूण खर्चाचा अंदाज अवतरण (कोटेशन) देणे आवश्यक आहे.
- कर्ज प्रस्तावानुसार आवश्यक ती कागदपत्रे.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.