वयाची १८ वर्षे पूर्ण झालेला आणि कायम स्वरूपी मुंबईत वास्तव्यास किंवा कायमस्वरूपी नोकरी/व्यवसाय मुंबईत करणारा असावा
वैयक्तिक सभासद होण्याकरिता लागणारी कागदपत्रे :
- रेशन कार्ड.
- पॅनकार्ड
- आधार कार्ड/ वीज बिल/ मतदान कार्ड.
- ३ पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो.
- नोकरी ओळखपत्र/ गुमास्ता परवाना.
संस्थेचे खाते चालू करत असल्यास लागणारी कागदपत्रे :
- संस्थेच्या पदाधिऱ्याच्या बैठकीत खाते चालू करणे व खाते चालविणारे संस्थेच्या पदाधिकाऱ्याची नावे मंजूर झालेल्या ठरावाची प्रत.
- संस्थेचे पॅनकार्ड, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र (रजिस्टे्शन सर्टिफिकेट)
- खाते चालविणारे संस्थेच्या पदाधिकाऱ्याचे पॅनकार्ड,रेशन कार्ड,आधारकार्ड.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*वरील कागदपत्रे स्वयं साक्षाकित करावे व सोबत मुळ कागदपत्रे सत्यापनासाठी घेऊन येणे.
अर्जदाराने खाते उघडताना भरावयाची रक्कम खालीलप्रमाणे :
भाग | १०००/- |
बचत खाते | १०००/- |
प्रवेश व इतर खर्च |
३०/- (जी.एस.टी. सामावेषक) |
एकुण खर्च |
२०३०/- |
बचत ठेव खाते :
३.००% व्याज दर*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.