वैयक्तिक,घर दुरुस्ती,तातडीची गरज पूर्ण करण्याकरिता
पात्रता :
ज्याच्या नावे ठेव आहे असा संस्थेचा सभासद.
कर्ज मर्यादा :
ठेव रक्कमेच्या ८५% कर्ज मिळेल.
व्याज दर :
ठेवीच्या व्याजाच्या २% अधिक व्याज दर (दैनंदिन बचत ठेव खात्याला १४% व्याज दर लागू होईल.)
तारण :
सर्व प्रकारच्या मुदत ठेव, दैनंदिन बचत ठेव व आवर्तठेव खाती.
कागदपत्र :
- कर्जदाराने भरलेला कर्ज अर्ज.
- तारण ठेवत असलेली मुदत ठेव पावती/आवर्त ठेव पासबुक,दैनंदिन बचत ठेव खाते पासबुक
कर्जाची वैशिष्टे :
- एका तासात कर्ज वितरीत केले जाईल.
- जामीनदाराची आवश्यकता नाही.
- उत्पनाच्या पुरावा देण्याची गरज नाही.
- कमीतकमी कागदपत्र व अत्यल्प खर्च दयावा लागेल.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.