वैयक्तिक,घर दुरुस्ती,लग्न इ.
पात्रता :
नियमित पगारदार/व्यावसायिक
कर्ज मर्यादा :
रु.१ लाख
कर्जाचा कालावधी :
३६ महिने
व्याज दर :
१०%
तारण :
कमीत कमी २ जामिनदार
LIC/NSC तारण
कागदपत्र :
- कर्जदाराने भरलेला कर्ज अर्ज.
- कर्जदाराचे फोटो,रेशन कार्ड,पॅनकार्ड,नवीनतम वीज बिल,आधारकार्ड,गॅस पावती,नोकरी ओळखपत्र.
- कर्जदाराचा उत्पनाचा दाखला- नवीनतम पगार पत्र,फॉर्म १६ व आय.टी.रिटर्न मागील ३ वर्षाचे ,बँक स्टेटमेंट/बँक पासबुक मागील १ वर्षाचे.
- कर्जाच्या परत फेडीकरीता कर्जदाराच्या मालकाकडून पगार कपात मंजूर पत्र
- कर्ज प्रस्तावानुसार आवश्यक ती कागदपत्रे.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.