स्वतः चे घर बांधणे/तयार घर घेणे /नवीन बांधकाम चालू असलेले घर/दुसऱ्या संस्थेकडून टेकओवर कर्ज
पात्रता :
नियमित पगारदार / व्यावसायिक
कर्ज मर्यादा :
रु.५० लाख
कर्जाचा कालावधी :
२० वर्ष
व्याज दर :
१०%
तारण :
कमीत कमी २ जामीनदार
घर/ मालमत्ता कायदेशीर तारण
दुय्यम तारण :
एल.आय.सी. पॉलिसी/एन.एस.सी / के.वि.पि
कागदपत्र :
- कर्जदार व जामिनदार यांनी भरलेला कर्ज अर्ज.
- कर्जदार व जामिनदारांचे फोटो,रेशनकार्ड,पॅनकार्ड,नवीनतम वीजबिल, आधारकार्ड, गॅस पावती, नोकरी ओळखपत्र.
- कर्जदार व जामीनदार यांचे उत्पनाचा दाखला- नवीनतम पगारपत्र, फॉर्म १६ व आय.टी.रिटर्न मागील ३ वर्षाचे,बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे.
- तारण ठेवत असलेल्या जागेचे सर्व मूळ कागदपत्र व दुय्यम तारण.
- जर घर किंवा दुकान गहाण ठेवत असाल तर सोसायटी/बिल्डर/म्हाडा/एस.आर.ए चे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- संचालकाचा भेट अहवाल,मालमत्तेचा मुल्यांकन अहवाल.
- कर्ज प्रस्तावानुसार आवश्यक ती कागदपत्रे.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.