वैयक्तिक,घर दुरुस्ती,लग्न इ.
पात्रता :
नियमित पगारदार / व्यावसायिक
कर्ज मर्यादा :
रु.५लाख
कर्जाचा कालावधी :
५ वर्ष
व्याज दर :
१४.००%
तारण :
किमान २ जामिनदार
घर /मालमत्ता
दुय्यम तारण :
एल.आय.सी. पॉलिसी/एन.एस.सी / के.वि.पि
कागदपत्र :
- कर्जदार व जामिनदार यांनी भरलेला कर्ज अर्ज.
- कर्जदार वजमिनदारांचे फोटो,रेशन कार्ड,पॅनकार्ड, गॅस पावती, नवीनतम वीज बिल, आधारकार्ड, नोकरी ओळखपत्र.
- कर्जदार व जामीनदार यांचे उत्पनाचा दाखला- नवीनतम पगार पत्र, फॉर्म १६ व आय.टी.रिटर्न मागील ३ वर्षाचे ,बँक स्टेटमेंट/बँक पासबुक मागील १ वर्षाचे.
- तारण ठेवत असलेल्या जागेचे सर्व मूळ कागदपत्र व दुय्यम तारण.
- संचालकाचा भेट अहवाल.
- कर्ज प्रस्तावानुसार आवश्यक ती कागदपत्रे.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.