तीनचाकी वाहन खरेदी
पात्रता :
रिक्षा परमीटधारक
कर्ज मर्यादा :
रु.१.५० लाख
कर्जाचा कालावधी :
३ वर्ष
व्याज दर :
१३%
तारण :
कमीत कमी २ जामीनदार,
रिक्षा वाहन
कागदपत्र :
- कर्जदार व जामिनदार यांनी भरलेला कर्ज अर्ज.
- कर्जदार व जामिनदारांचे फोटो, रेशनकार्ड, पॅनकार्ड, नवीनतम वीजबिल, गॅस पावती, आधार कार्ड, रिक्षाचालकाचे ओळखपत्र, बँक स्टेटमेंट मागील १ वर्षाचे
- नवीन गाडीचे अधिकृत विक्रेत्याचे प्रोफॉमा चलन, परमीट, टॅक्स पावती, फिटनेस सर्टिफिकेट, मीटर पावती,वाहन विमा व आर.सी बुक.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.