वैयक्तिक,तातडीची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी.
पात्रता :
३१ मार्च २०२० पूर्वी असलेला संस्थेचा सभासद / नियमित कर्जदारांना प्राधान्य
कर्ज मर्यादा :
रु.३०,०००/-
कर्जाचा कालावधी :
१ वर्ष
व्याज दर :
१५%
तारण :
तारण किंवा जामीनदाराची आवश्यकता नाही.
कागदपत्र :
- कर्जदाराने भरलेला कर्ज अर्ज.
- कर्जदाराचा एक रंगीत फोटो,रेशन कार्ड,पॅनकार्ड,नवीनतम वीज बिल,आधारकार्ड,मेंटेनन्स पावती किंवा भाडे पावती (अनिवार्य),पासपोर्ट.
- कर्जदाराचा उत्पनाचा दाखला- नोकरी ओळखपत्र, नवीनतम पगार पत्र,फॉर्म १६ व आय.टी.रिटर्न मागील ३ वर्षाचे ,बँक स्टेटमेंट/बँक पासबुक मागील १ वर्षाचे.
- पाच पोस्ट डेटेड चेक (PDC)
- कर्ज प्रस्तावानुसार आवश्यक ती कागदपत्रे.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.