वैयक्तिक,घर दुरुस्ती,तातडीची गरज पूर्ण करण्याकरिता
पात्रता :
ज्याचे स्वतःच्या मालकीचे दागिने आहेत असा सभासद
कर्ज मर्यादा :
रु.५ लाख
कर्जाचा कालावधी :
१ वर्ष
व्याज दर :
१०%
कर्ज रक्कम :
पतसंस्थेने नेमलेल्या सोनाराने मुल्यांकन करून दिलेल्या रक्कमेच्या ८५% कर्ज मिळेल.
कागदपत्र :
- कर्जदाराने भरलेला कर्ज अर्ज.
- कर्जदाराचे तीन रंगीत पासपोर्ट साईझ फोटो,रेशनकार्ड,पॅनकार्ड,नवीनतम वीजबिल, आधारकार्ड.
- सोनाराने दागिन्याचे बिलाची मागणी केली तर बिल देणे आवश्यक आहे.
- स्त्रीयांचे दागिने गहाण ठेवत असल्यास त्या दागिन्याची मालकी असलेल्या स्त्रीचे ना हरकत पत्र जोडणे आवश्यक आहे.
कर्जाची वैशिष्टे :
- एका तासात कर्ज वितरीत केले जाईल.
- जामीनदाराची आवश्यकता नाही.
- उत्पनाच्या पुरावा देण्याची गरज नाही.
- कमीतकमी कागदपत्र व अत्यल्प खर्च दयावा लागेल.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.