वैयक्तिक,तातडीची गरज पूर्ण करण्याकरिता
पात्रता :
भाग रक्कम रु.१००००/- असलेला संथ्येचा सभासद
कर्ज मर्यादा :
रु.९९००/-
कर्जाचा कालावधी :
१ वर्ष
व्याज दर :
१४%
कागदपत्र :
- कर्जदाराने भरलेला कर्ज अर्ज.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
कर्जाची वैशिष्टे :
- एका तासात कर्ज वितरीत केले जाईल.
- जामीनदाराची आवश्यकता नाही.
- उत्पनाच्या पुरावा देण्याची गरज नाही.
- कमीतकमी कागतपत्र व अत्यल्प खर्च दयावा लागेल.
- जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
*अटी लागू
जर कोणतीही चौकशी करायची असल्यास चौकशी येथे क्लिक करा.
आपल्याकडे बँक तपशील असल्यास कृपया येथे चौकशी करा.